
Narendra Modi @narendramodi
साधेपणा हेच योगाचे सौंदर्य आहे. यासाठी योगा मॅट आणि थोडी रिकामी जागा एव्हढेच पुरेसं आहे. घरी,कामाच्या ठिकाणी मिळालेल्या सुटीत किंवा एखाद्या गटाबरोबर योग करता येतो. तुम्ही नियमित सराव कराल अशी मला आशा आहे... https://t.co/UESTuNQl1u — PolitiTweet.org