Narendra Modi @narendramodi
भारत वेगाने स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे आणि लातूरही यात आपली भूमिका बजावत आहे! — PolitiTweet.org
Sudhakar Shrangare @mpsshrangare
लातूरकरांसाठी गौरवास्पद! वंदे भारत रेल्वेची निर्मिती लातूरमध्ये होणार असून पहिल्या टप्प्यात 200 ट्रेनच्या 1920 कोच… https://t.co/GI8D5wsSvz