Narendra Modi @narendramodi
उद्या,10 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष आहे, खास करुन संपर्क-दळणवळण व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन्सचा उद्या शुभारंभ होणार आहे. सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचेही राष्ट्रार्पण होणार आहे. — PolitiTweet.org