Narendra Modi @narendramodi
महाराष्ट्र विधानसभेतील आमदार लक्ष्मण जगताप जी यांच्या निधनाने दुःख झाले .जनकल्याणासाठी तसेच पुणे आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती माझ्या शोक संवेदना. ओम शांती. — PolitiTweet.org