Narendra Modi @narendramodi
देशात उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,आणि नागपूर-शिर्डी महामार्ग याच प्रयत्नांचा भाग आहे. या अत्याधुनिक रस्ते प्रकल्पाचे उदघाटन केले आणि महामार्गावरुन प्रवासही केला. हा महामार्ग देशाच्या आर्थिक प्रगतीत मोठे योगदान देईल, अशी मला खात्री आहे. https://t.co/adfPLPj3Ns — PolitiTweet.org