
Narendra Modi @narendramodi
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने वृत्त दु:खदायक आहे. ते सदैव कार्यरत, अष्टपैलू व्यक्तिमत्व होते, लोकसेवेबरोबरच साताऱ्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो.ओम शांती. — PolitiTweet.org