
Narendra Modi @narendramodi
सध्या योगाभ्यासाचं महत्व अधिकच वाढलं आहे कारण, सद्य परिस्थितीत विशेषतः युवा वर्गात असंसर्गजन्य आणि जीवनशैलीशी निगडीत आजारांचं प्रमाण वाढलं आहे. तेव्हा चांगलं आरोग्य आणि कल्याणासाठी योगाभ्यास करत राहा. https://t.co/UESTuNybNm — PolitiTweet.org