
Narendra Modi @narendramodi
गेल्या काही वर्षात, योगशास्त्र प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. विविध क्षेत्रातील लोक, नेते, कंपन्यांचे प्रमुख, क्रीडापटू, अभिनेते दररोज योगाभ्यास करतात आणि त्याचा त्यांना कसा फायदा झाला, हे ही सांगतात. https://t.co/UESTuNPNbW — PolitiTweet.org