Narendra Modi @narendramodi
आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर,नामदेव,एकनाथ,रामदास, तुकाराम, आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली अशा सर्व संतांना नमन. — PolitiTweet.org